नमस्कार मंडळी,

संक्रांत म्हणजे सूर्याचं उत्तरायण सुरु झाल्याच्या आनंदाचा सण. आकाशात उडणाऱ्या पतंगांचा सण. सुगीच्या दिवसांचा सण. वाण लुटायचा सण. मग नक्की या हळदी-कुंकवाला, बोरन्हाणाला (वयोमर्यादा – ५ वर्षा पर्यंत), वेगवेगळे गमतीदार खेळ खेळायला आणि मनसोक्त खायला.

तारीख / Date : ४ फेब्रुवारी २०२३ / 4th February 2023
वेळ / Timing : संध्याकाळी ४ ते ८ / 4:00 PM to 8:00 PM
स्थळ / Location: – हरी टेम्पल / Hari Temple
प्रवेश / Entry Fees:
सभासद / Members – $10
सभासद नसलेले / Non members – $20

कार्यक्रमाच्या दिवशी (सभासद आणि सभासद नसलेले) / At the Event (Members and Non-Members) – $25
A No Show Fee of $25 will be charged who do not cancel the RSVP on or before the deadline.

१२ वर्षांखालील मुले / kids under 12 – free
वय वर्षे १२ च्या वर / kids 12 & above – entry fee same as adult members/non members

Payment Mode: Zelle, Check, Cash

RSVP By: २७ जानेवारी २०२३ / 27th January 2023

Please use below link for RSVP.
https://www.mmcpa.org/makar-sankranti-rsvp/

भेटूया लवकरच.
MMCPA Committee